भाजलेले चणे- शेंगदाणे खाण्याची अनेकांना सवय असते.
भाजलेले चणे आणि शेंगदाणे खाल्ल्याने आरोग्यास फायदा होतो.
गरोदर महिलांनी भाजलेले चणे शेंगदाणे खाल्ल्यास गर्भातील बाळाचा विकास उत्तम होतो.
बद्धकोष्ठता, पचनाच्या समस्या असतील तर चणे- शेंगदाणे खाण्याचा वैद्यकीय सल्ला दिला जातो.
चणे- शेंगदाणे खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.
रोज सकाळी चणे- शेंगदाणे खाल्ल्याने त्वचेचं सौंदर्य खुलते. त्वचेवर सुरकुत्या येत नाही.