Skin Care and Aging : ५० व्या वर्षी तरुण दिसायचं आहे? फॉलो करा ५ टिप्स

Skin Care tips in marathi : ५० व्या वर्षी तरुण दिसायचं आहे असेल तर काही टिप्स फॉलो करायला पाहिजे. काही टिप्स फोलो करणे गरजेचे असते. जाणून घ्या ५ टिप्स
 Gajra Health Benefits
Woman HealthSAAM TV
Published On
Shringaar
Married Woman Live Hindustan

प्रत्येक व्यक्तीचं तारुण्य कायम स्वरुपाचं नसतं. वयानुसार चेहऱ्यावर सुरकत्या येऊ लागतात.

women in india
Men Getting Promotions Than WomenSaam Tv

५० व्या वर्षीय तरुण दिसायचं असेल तर काही आरोग्यदायी टिप्स फॉलो केल्या पाहिजे.

Women Rights
Women Safety Law At WorkplaceSaam Tv

तरुण दिसण्यासाठी तुम्हाला काही सवयी सोडाव्या लागार आहेत. वाईट सवयीमुळे व्यक्तीच्या चेहऱ्यावरील चमकदारपणा कमी होत जातो.

Fruits
Fruits Price HikeSaam TV

तरुण दिसण्यासाठी आहारात फळे, हिरव्या भाज्या, सुका मेवा, डेअरी उत्पादकांचा समावेश असणे गरजेचे असते. वयाच्या ३० वर्षानंतर आहारात व्हिटॅमिन, खनिजे आणि फायबर इत्यादींचा समावेश करणे गरजेचे आहे.

Fitness tips
These mistakes should be avoided while going to the gym, Fitness tips in Marathi, gym tips for beginners, Saam tv

तरुण दिसण्यासाठी रोज कमीत कमी तीस मिनिटे व्यायाम करणे गरजेचे आहे. तुम्ही घरातही व्यायाम करू शकता.

Liquor
Liquor sale Saam TV

मद्य, तंबाखू आणि धुम्रपानामुळे तरुणपण कमी होते. मद्य अधिक प्रमाणात करणे आरोग्यासाठी हानीकारक आहे.

Stress Managment
Manage Stress at OfficeSaam TV

तणावात राहणाऱ्या व्यक्तीचं तरुणपण लवकर कमी होते. ताण हा 'सायलेंट किलर' सारखा असतो.

sleep  Saam TV
sleepSaam TV

शरीर आणि त्वचा चांगली ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे गरजे आहे. चांगली झोप घेतल्याने ताण कमी होतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com