Share Market: तयार राहा! पैसे कमावण्याची जबरदस्त संधी, पुढच्या महिन्यात निघतोय 'या' मोठ्या कंपन्यांचा IPO

IPO News: पुढच्या महिन्यामध्ये अनेक मोठ्या आणि प्रसिद्ध कंपनी आपले आयपीओ आणण्याच्या तयारीमध्ये आहेत. यामुळे तुम्हाला पैसे कमावण्याची सुवर्णसंधी आहे.
IPO
IPOSocial Media
Published on
IPO
IPOSocial Media

अनेक मोठ्या कंपन्या पुढच्या दोन महिन्यात आयपीओ आणण्याच्या तयारीमध्ये आहे.

IPO
IPOSocial Media

यामध्ये Hyundai Motor India, Swiggy आणि NTPC ग्रीन एनर्जी या कंपन्यांचा समावेश आहे.

IPO
IPOSocial Media

एकूणच 60,000 कोटी रुपयांची उभारणी अपेक्षित आहे. ज्यामुळे IPO मार्केटमध्ये खळबळ उडेल.

IPO
IPOSocial Media

Afcons इन्फ्रास्ट्रक्चर, Vari Energies, Niva Bupa Health Insurance, One MobiKwik Systems आणि Garuda Construction या कंपन्या देखील आपला आयपीओ काढणार आहेत.

IPO
IPOSocial Media

Hyundai Motor India Limited 25,000 कोटी रुपये उभारण्याची योजना करत आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असेल.

IPO
IPOSocial Media

फूड डिलिव्हरी कंपनी Swiggy देखील IPO लॉन्च करणार आहे. 10,414 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट आहे.

IPO
IPOSocial Media

NTPC ग्रीन एनर्जी ही कंपनी नवीकरणीय ऊर्जेचा व्यवसाय करते. ही कंपनी नोव्हेंबरमध्ये 10,000 कोटी रुपयांच्या IPO ची योजना करत आहे.

IPO
IPOSocial Media

Afcons इन्फ्रास्ट्रक्चर 7,000 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करेल.

IPO
IPOSocial Media

Vaari Energies ला नवीन शेअर्स आणि विक्री ऑफरद्वारे 3,000 कोटी रुपये उभे करायचे आहेत.

IPO
IPOSocial Media

निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स आणि वन मोबिक्विक सिस्टीम्स अनुक्रमे 3,000 कोटी आणि 700 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com