Shardiya Navratri 2024 : नवरात्रीला आवर्जून करा 'हे' दान, पैशांने भरून जाईल घर

Money Attraction Tips : घरात पैसा टिकवायचा असल्यास नवरात्रीला या गोष्टींचे दान करा.
Money Attraction Tips
Shardiya Navratri 202SAAM TV
Published On
Navratri festival
Navratri festivalyandex

नवरात्री उत्सव

यंदा नवरात्री उत्सव ३ ऑक्टोबरला सुरू होणार असून १२ ऑक्टोबर २०२४ ला संपणार आहे.

Navratri
Navratriyandex

स्त्री शक्तीचा उत्सव

नवरात्री उत्सव हाव स्त्री शक्तीचा उत्सव असल्यामुळे विशेषता या काळात महिलांचा अपमान करू नये. त्यांना दुय्यम वागणूक देऊ नये.

money
moneyyandex

पैशांची टंचाई

तुमच्या आयुष्यात पैशांची टंचाई असेल तसेच करिअरमध्ये प्रगती होत नसेल तर यंदा नवरात्रीला हे उपाय आवर्जून करा. तुमची आयुष्यात भरभराट होईल.

Donation of books
Donation of booksyandex

पुस्तकांचे दान

नवरात्री हा स्त्रीच्या शक्तीचा उत्सव असल्यामुळे स्त्री सक्षम होण्यासाठी तुम्ही पुस्तकांचे दान करा. यामुळे तुम्हाला खूप पुण्य लाभले.

food donation
food donationyandex

अन्नदान

ज्योतिषशास्त्रानुसार, अविवाहित मुलींनी अन्नदान केल्यास देवी त्यांच्यावर प्रसन्न होते. तसेच त्यांना चांगला जोडीदार भेटतो आणि करिअरमध्येही त्यांची प्रगती होते.

Donation of fruits
Donation of fruitsyandex

फळांचे दान

नवरात्रीत अनेक जण उपवास करतात आणि फळांचा आहार घेतात. त्यामुळे नवरात्रीत फळांचे दान हे सर्वश्रेष्ठ असते.

banana
bananayandex

केळी

फळे दान केल्यास जीवनात सुखशांती लाभते. तसेच रखडलेली कामे पूर्ण होतात. विशेषता केळीचे दान करावे.

cardamom
cardamomyandex

वेलचीचे दान

तुम्ही नवरात्रीच्या 9 दिवसात वेलचीचे दान करा. यामुळे तुमची सर्व संकटे दूर होतील आणि पैशांची भरभराट होईल.

disclaimer
disclaimeryandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com