Satara Girl: साताऱ्याच्या धैर्याचं शोर्य, अवघ्या 12 वर्षीय मुलीने आफ्रिकेत फडकावला झेंडा
Mount Kilimanjaro: सोशल मीडियावर सध्या सातारच्या १२ वर्षीय मुलीची चर्चा होत आहे. जिने अवघ्या १२ व्या वर्षी जगातील अवघड समजले जाणारे किलीमंजारो शिखर सर केले आहे.
अवघ्या १२ वर्षांच्या धैर्या कुलकर्णी हिने आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेले किलीमंजारो शिखर सर केले आहे.
parentsSaam Tv
आई-वडिल आणि पालकांशिवाय हे शिखर सर करणारी ती देशातील पहिली लहान मुलगी ठरली आहे.
AfricaSaam Tv
आफ्रिका खंडातील दक्षिण आफ्रिका येथील किलीमंजारो हे शिखर गिर्यारोहकांसाठी एक आव्हानच मानले जाते.
the dreamSaam Tv
ट्रेकिंग,गिर्यारोहण करणाऱ्यांना हे शिखर सर करण्याचे स्वप्न सतत खुनावत असते.तब्बल ५ हजार ८५० मीटर इतकी उंची असलेले शिखर अनेक आव्हानांवर मात करत सर करावे लागते.
PeakSaam Tv
उणे ५ ते ६ अंश सेल्सिअस तापमान, बर्फ, थंडी आणि ऑक्सिजन कमी शिवाय रात्रीचा प्रवास अशा स्थितीत हे शिखर चढावे लागते.
Dhariya KulkarniSaam Tv
वयाच्या सहा वर्षांपासून ट्रेकिंगचा छंद लागलेल्या सातारा येथील धैर्या कुलकर्णी हिने किली मंजारो शिखर पार केले.
Dead volcanoSaam Tv
किलीमंजारो शिखर म्हणजे मृत ज्वालामुखीच आणि धैर्याने ५ हजार ६५० मीटर उंचीवर किलीमंजारो शिखर पार केले.
OctoberSaam Tv
दि.२५ ते ३० ऑक्टोबर या सहा दिवसात धैर्याने ही कामगिरी पार पाडली.साताऱ्यात परतल्यावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले.