मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर रेखाटली लोककलेची साक्ष देणारी चित्र
इगतपुरी ते कसारा बोगद्यावर रेखाटली ऐतिहासिक वारली कलेची चित्रे
या चित्रातून संस्कृती संवर्धनाचा संदेश दिला जातोय.
तर बोगद्याजवळील भिंतीवर स्थानिक लोकजीवन, शेती व्यवसाय, पर्यटन दाखवणारी चित्रे रेखाटली आहेत
समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते ठाण्यादरम्यान रेखाटली लोककलेची साक्ष देणारी चित्रे