Richa Chadha : रिचाच्या घरी येणार एक नवा पाहुना

Actress : रिचाने आपल्या बेबी बंपसह सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
Richa Chadha
Richa ChadhaSaam TV
Published on
Richa Chadha
Richa ChadhaSaam TV

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा लवकरच आई होणार आहे. नुकतेच तिने बेबी बंपसोबतचे फोटो पोस्ट केलेत.

Richa Chadha
Richa ChadhaSaam TV

रिचा या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. तिने पोटावर सुंदर नक्षी बनवून घेतली आहे.

Richa Chadha
Richa ChadhaSaam TV

राउंडशेपमधील नक्षी असलेलं हे फोटोशूट नऊव्या महिन्यातील आहे.

Richa Chadha
Richa ChadhaSaam TV

अभिनेत्रीने हा लूक पूर्ण करण्यासाठी छातीवर आणि ओठांवर सुंदर नक्षी काढली आहे.

Richa Chadha
Richa ChadhaSaam TV

पतीसह फोचो

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने पती अलीसोबत सुद्धा काही फोटो पोस्ट केले होते.

Richa Chadha
Richa ChadhaSaam TV

आई होणे हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील खास आणि अविस्मरनीय क्षण आहे.

Richa Chadha
Richa ChadhaSaam TV

सध्या रिचा तिची प्रेग्नेंसी एन्जॉय करत फोटो शूट करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com