Rashmika Mandanna: एका चित्रपटासाठी रश्मिका मंदाना घेते इतकं मानधन! नेटवर्थ किती?

Rashmika Mandanna Film Charges : रश्मिका मंदाना भारतातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. वृत्तानुसार, पुष्पा चित्रपटानंतर रश्मिका मंदाना भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे.
Rashmika Mandanna
Rashmika Mandannagoogle
Published on
Rashmika Mandanna
Rashmika Mandannagoogle

रश्मिका मंदाना

रश्मिकाने तामिळ, कन्नड, तेलुगू आणि बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करून जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे.

Rashmika Mandanna
Rashmika Mandannagoogle

पुष्पा २ चित्रपट

पुष्पा :द रुल मध्ये रश्मिका मंदाना अल्लू अर्जुनसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाने वर्ल्ड वाइड १००० कोटींपेक्षाही अधिक कमाई केली आहे.

Rashmika Mandanna
Rashmika Mandannagoogle

रश्मिका घेते इतकं मानधन

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेत्री रश्मिका मंदानाला पुष्पा चित्रपटासाठी २ कोटी मिळाले होते.

Rashmika Mandanna
Rashmika Mandannagoogle

पुष्पा २ साठीचे मानधन

काही मीडीया वृत्तानुसार, रश्मिका मंदानाला पुष्पा २ साठी १० कोटी मिळाले होते. तसेच रश्मिका तिच्या बहुतेक चित्रपटांसाठी ३ ते ५ कोटी रुपये इतक मानधन आकारते.

Rashmika Mandanna
Rashmika Mandannagoogle

रश्मिकाचे नेटवर्थ

रश्मिकाने बेंगळुरू, मुंबई, गोवा, कुर्ग आणि हैदराबाद येथील प्रॅापर्टीसह रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक केली आहे. अहवालांनुसार तिची एकूण संपत्ती 45 कोटी रुपये आहे.

Rashmika Mandanna
Rashmika Mandannagoogle

घराची किंमत

फायनान्शियल एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, रश्मिकाच्या बेंगळुरूतील घराची किंमत 8 कोटी रुपये आहे.

Rashmika Mandanna
Rashmika Mandannagoogle

कार कलेक्शन

रश्मिकाच्या कार कलेक्शनमध्ये ऑडी Q3, रेंज रोव्हर स्पोर्ट, मर्सिडीज-बेंझ सी-क्लास, टोयोटा इनोव्हा आणि ह्युंदाई क्रेटा यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com