Pune Railway station : पुणे रेल्वे स्टेशनचं १०० व्या वर्षात पदार्पण, स्थानकाच्या कामाला किती खर्च आला? जाणून घ्या

Pune Railway station News : पुणे रेल्वे स्टेशनला १०० वर्ष पूर्ण होणार आहे. या स्थानकाच्या कामाला ५ लाखांहून अधिक रुपयांचा खर्च आला होता.
पुणे रेल्वे स्टेशन
Pune Railway stationSaam tv
Published on
रेल्वे स्टेशन
Pune Railway station photosSaam tv

पुणे रेल्वे स्थानकाने आज 100 व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

पुणे
PuneSaam tv

विविध शहरासोबत जोडणारा महत्वाचा दुवा असलेले रेल्वे स्थानक हे पुणे आहे. आज पुणे स्टेशन हे 100 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

रेल्वे
Railway stationSaam tv

पुणे रेल्वे स्थानकाचा वर्धापन दिन रेल्वे प्रवाशाच्या वतीने साजरा करण्यात आला आहे.

पुणे रोड
RailwaySaam tv

पुणे रेल्वे स्थानकाचे पहिले डिझाईन 1915 मध्ये तयार झाले. या वस्तूचे काम पी विल्यम्सन यांच्या मार्गदर्शनाखाली 1922 मध्ये सुरू झालं.

पुणे रेल्वे प्लॅटफॉर्म
pune platformSaam tv

सध्या पुणे स्थानकातून दोनशेहून जास्त रेल्वे गाड्या जातात. त्यामधून दररोज दीड लाख प्रवासी प्रवास करतात.

पुणे रेल्वे स्थानक
pune railway Saam tv

लंडनमधील ग्रेट इंडियन ट्रेनिंग सुला रेल्वे कंपनीने पुणे जंक्शनचा विकास केला आहे. आता पुणे रेल्वे स्थानकाला वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे.

रेल्वे प्रवासी संघ
celebration Saam tv

रेल्वे प्रवासी संघाने पुणे रेल्वे स्थानकाला 100 वर्ष पूर्ण झाल्याने केक कापून आनंद उत्सव साजरा केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com