Monsoon Trekking Tips: ट्रेकिंगचा प्लॅन करताय? घ्या ही काळजी

Monsoon Trekking: सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. अशातच अनेकजण ट्रेकिंगचा प्लॅन करण्याचा विचार करत आहेत. मात्र ट्रेकिंगचा प्लॅन करताय खालील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
Monsoon Trekking Tips
Monsoon Trekking Saam Tv
Published on
Monsoon Trekking Tips
experienced groupYandex

वेकिंडनिमित्ताने ट्रेकिंगला जाण्याआधी लक्षात ठेवा की, कधीही ओळखीच्या आणि महत्त्वाचे म्हणजे अनुभवी ग्रुपसोबतच ट्रेकिंगला जावे.

Monsoon Trekking
group of few peopleYandex

ट्रेकिंगकला जाताना लक्षात ठेवा की मोजक्याच जणांचा ग्रुप असावा. अन्यथा ट्रेकिंगचे नियोजन योग्य पद्धतीने करण्यास अडथळा निर्माण होतो.

Monsoon Trekking Tips
First aidYandex

पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताना तुमच्याकडे प्रथमोपचाराचे सर्व साहित्य असावे. बाहेर ट्रेकिंगला गेल्यानंतर कधीही या गोष्टींची गरज लागते.

Monsoon Trekking
when will it comeYandex

ट्रेकिंगला जाताना तुम्ही कोणत्या ठिकाणी जाणार आहात आणि कधी येणार परत यांची सर्व कल्पना तुमच्या घरातील सदस्यांना द्या.

Monsoon Trekking Tips
Rain estimateYandex

सध्या पावसाचा जोर महाराष्ट्रात अतिशय जास्त आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन ट्रेकिंगचा प्लॅन ठरवावा.

Monsoon Trekking Tips
FoodYandex

पावसाळ्यात ट्रेकिंगचा प्लॅन करताना आवश्यक असे खाद्य पदार्थ खाण्यास घेऊन जावे. कारण हे अतिशय महत्त्वाचे आहे.

Monsoon Trekking Tips
PhotosYandex

पावसाळ्यात ट्रेकिंगला गेल्यानंतर अवघड अशा ठिकाणी फोटो किंवा सेल्फी घेण्याचा मोह टाळावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com