महत्वाकांक्षी प्रकल्पांचं भुमिपूजन
PM Narendra Modi Mumbai Visit PhotosCM Shinde X account

PM Modi: पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा; विविध प्रकल्पांचं भुमिपूजन, खास Photo

PM Narendra Modi Mumbai Visit Photos: पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ जूलै रोजी मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राज्यात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांचं भुमिपूजन केलंय.
Published on
पंतप्रधान नरेंद्र मोदी
PM Modi Mumbai Visit PhotosCM Shinde X account

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल १३ जूलै रोजी मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राज्यात २९,००० कोटींहून अधिक किंमतीच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ केलाय.

 नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर
PM Narendra Modi Mumbai Visit CM Shinde X account

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आलंय.

 पंतप्रधान मोदी
PM Modi Mumbai Visit CM Shinde X account

यावेळी पंतप्रधान मोदींनी हा ७६००० कोटींचा प्रकल्प आहे. यातून १० लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचं सांगितलंय.

 पंतप्रधान मोदींचा दौरा
PM Narendra Modi Mumbai CM Shinde X account

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते.

 पंतप्रधान मोदींचा भव्य दौरा
PM Narendra Modi CM Shinde X account

मुंबईत काल पंतप्रधान मोदींचा भव्य दौरा पाहायला मिळाला. त्यांनी वाढवण बंदराला मंजुरी देण्यात आल्याचं देखील स्पष्ट केलंय.

भूमिपूजन आणि लोकार्पित प्रकल्प
PM Narendra Modi PhotosCM Shinde X account

पंतप्रधानांच्या हस्ते काल मुंबईत भूमिपूजन आणि लोकार्पित झालेले प्रकल्प हे खऱ्या अर्थाने 'गतिशक्ती' चे प्रतीक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांनी अशी पोस्ट त्यांच्या अधिकृत X अकाउंटवर केलीय.

आईएनएस टॉवरचे उद्घाटन
PM Narendra Modi Mumbai visit newsCM Shinde X account

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या आईएनएस टॉवरचे उद्घाटन काल PM मोदींच्या हस्ते पार पडलं. त्यावेळी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे अध्यक्ष उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com