नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहन
PM Modi Independence Day Flag Hosting On Lal KilaX account

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, PHOTO

PM Modi Independence Day Flag Hosting On Lal Kila : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण पार पडलंय. याचे फोटो समोर आले आहेत.
Published on
पंतप्रधान नरेंद्र मोदी
PM Modi Independence Day X account

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर महात्मा गांधी अभिवादन केलं. त्यानंतर पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावर रवाना झाले होते.

 ७८ वा स्वातंत्र्यदिन
PM Modi Independence Day Flag Hosting X account

आज आपण देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत.लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालंय.

नरेंद्र मोदी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर
PM Modi Flag Hosting On Lal KilaX account

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर सकाळी साडेसात वाजता ध्वजारोहण केलंय. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची थीम डेव्हलप इंडिया २०४७ आहे.

पंतप्रधान मोदी
Modi Independence Day Flag Hosting On Lal KilaX account

पंतप्रधान मोदी म्हणाले की, यंदा नैसर्गिक आपत्तीमध्ये लोकांनी आपले कुटुंब गमावले आहेत. परंतु देश पीडितांसोबत असल्याचं त्यांनी सांगितलंय.

पंतप्रधान मोदी ध्वजारोहण
PM Modi Lal KilaX account

पंतप्रधान मोदी ध्वजारोहण करण्यासाठी गेले तेव्हा २१ तोफांची सलामी दिली गेलीय. या सोहळ्यासाठी सुमारे सहा हजार विशेष पाहुणे उपस्थित होते.

पंतप्रधानांनी ध्वजारोहण केलं
Modi Independence Day Flag Hosting On Lal KilaX account

हेलिकॉप्टरमधून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव पंतप्रधानांनी ध्वजारोहण केल्यावर करण्यात आलाय. ध्वजारोहनावेळी नॅशनल कॅडेट कॉर्प्सचे कॅडेट्सने राष्ट्रगीत गायले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com