आता तुम्हाला चष्मा लावायचीच गरज नाही, या औषधामुळे एकदम स्पष्ट दिसणार

कॉन्टॅक्ट लेन्स किंवा काही शस्त्रक्रिया न करता तुम्ही आता केवळ एका औषधाने चष्मा सोडवणं शक्य होणार आहे.
eye drop
eye dropsaam tv
Published on

आता काही शस्त्रक्रिया न करता तुम्ही आता केवळ आय ड्रॉपच्या सहाय्याने तुम्ही चष्मा सोडवू शकणार आहात.

नेमका का हाय ड्रॉप कसा आहे आणि तो कसं काम करणार ते पाहूया.

प्रेस्वू आय ड्रॉपच्या सहाय्याने डोळ्यातील प्रेस्बायोपियावर उपचार होणार आहेत.

पायलोकार्पिन वापरून या प्रेस्वू आय ड्रॉपची निर्मिती करण्यात आली आहे.

एन्टोड फार्मास्यूटिकल्सने प्रेस्बायोपियावर उपचार व्हावेत यासाठी हे आय ड्रॉप तयार करण्यात आले आहेत.

हा आय ड्रॉप डोळ्यांच्या बाहुल्यांचा आकार कमी करून प्रेस्बायोपियावर उपचार करते

यावेळी केवळ एक थेंब आय ट्रॉप टाकताच, 15 मिनिटांत तुमची दृष्टी परत येऊ शकणार आहे.

या आय ड्रॉपद्वारे कोणतीही गोष्ट जवळून पाहता येऊ शकणार आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com