New Year 2025 : नवीन वर्षाचा डाएट प्लान करण्यापूर्वी 'हे' वाचा, आहाराचे गैरसमज होतील दूर

New Year Diet Plan : नवीन वर्षात योग्य प्रकारे डाएट प्लान करा आणि शरीर निरोगी ठेवा. ज्यामुळे तुमचे संपूर्ण वर्ष चांगले जाईल. तुमचे आरोग्य उत्तम राहील.
New Year Diet Plan
New Year 2025SAAM TV
Published On
water
wateryandex

नवीन वर्ष

नवीन वर्षात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी फक्त 8 ग्लास पाणी नाही तर शरीराला आवश्यक असेल तेवढे पाणी प्यावे. तसेच उकळलेले पाणी प्यावे.

Drinking water
Drinking wateryandex

पाणी पिणे

जास्त - कमी पाणी पिणे हा मुद्दा नसून शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आवश्यक पाणी पिणे गरजेचे आहे.

Weight Loss Tips
Weight Loss Tipsyandex

वजन कमी

तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास नवीन वर्षात उपाशी राहू नका. उलट पौष्टिक आहार घ्या. उपाशी राहून वजन कमी होते हा गैरसमज आहे.

Avoid junk food
Avoid junk foodyandex

जंक फूड टाळा

नवीन वर्षात जंक फूड खाणे टाळा आणि पौष्टिक पदार्थ खा. उपाशी राहिल्यामुळे पचनक्रिया बिघडते. तसेच अशक्तपणा येतो.

vegetables
vegetablesyandex

कच्च्या भाज्या

चांगल्या आरोग्यासाठी आपण जास्त कच्च्या भाज्या खातो. जे की चुकीचे आहे. जास्त कच्च्या भाज्या खाल्ल्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो.

Makeup products
Makeup productsyandex

ब्युटी प्रोडक्ट्स

बाजारातील ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर कमी करा. कारण यामध्ये कॅमिकलचे प्रमाण जास्त असते. जे तुमची त्वचा अजून खराब करते.

stomach
stomachyandex

पोटाची काळजी घ्या

तुम्हाला जर चांगली त्वचा हवी असेल तर पोट साफ ठेवा आणि हेल्दी जेवण करा. पोटात बिघाड असल्यास त्वचेच्या समस्या उद्भवतात.

exercise
exerciseyandex

व्यायाम मर्यादित करा

नवीन वर्षात व्यायाम करताना स्वतःच्या शरीराला सहन होईल एवढाच व्यायाम करा. नाहीतर पेशींवर ताण वाढेल. जास्त व्यायाम केल्याने तुम्ही फिट नाही तर तुमच्या शरीराला दुखापत होईल.

disclaimer
disclaimeryandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com