Diwali 2024 : दिवाळीत फराळावर ताव मारल्यावर 'ही' गोष्टी अजिबात करू नका, नाहीतर हृदयविकाराचा वाढता धोका

Diwali Health Care : दिवाळीत फराळा खाताना 'या' गोष्टींची काळजी घ्या.
Diwali Health Care
Diwali 2024SAAM TV
Published On
Diwali
Diwaliyandex

दिवाळी

दिवाळी हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्वत्र दिवाळीची तयारी पाहायला मिळत आहे.

markets
marketsyandex

बाजारपेठा

बाजारपेठा या रंगीबेरंगी कंदील, फटाके, डेकोरेशनच्या वस्तू आणि मिठाईच्या दुकानांनी गजबजलेल्या पाहायला मिळत आहे.

Cleaning
Cleaningyandex

साफसफाई

दिवाळी म्हटले की एक महिन्या आधीपासून घराची साफसफाई आणि फराळ करायला सुरूवात होते.

snacks
snacksyandex

फराळ

लहानांपासून आणि मोठ्यांपर्यंत सर्वच फराळावर ताव मारतात. पुढचा एक महिना फराळ खातात.

Oily- sweet foods
Oily- sweet foodsyandex

तेलकट- गोड पदार्थ

फराळ खाताना आरोग्याकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे असते. कारण फराळात खूप तेलकट आणि गोड पदार्थ असतात.

Effects on health
Effects on healthyandex

आरोग्यावर परिणाम

जास्त गोड आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि साखरेचे प्रमाण वाढते. ज्यामुळे मधुमेह आणि हृदयाचे आजार उद्भवतात.

acidity
acidityyandex

yandexअ‍ॅसिडिटीचा त्रास

फराळ खाल्ल्यावर लगेच कधीच पाणी पिऊ नये. त्यामुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास वाढतो.

Smooth digestion
Smooth digestionyandex

पचनक्रिया सुरळीत

दिवाळीत तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर ३० मिनिटांनी कोमट पाणी प्यावे. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते.

Warm water
Warm wateryandex

कोमट पाणी

दिवाळीच्या दिवसात रोज सकाळ आणि रात्री कोमट पाणी प्यायल्याने शरीर तंदुरुस्त राहते.

firecrackers
firecrackersyandex

फटाके

तसेच फराळ खाताना फटाके फोडू नये. कारण फटाक्याचा धूर फराळ खाताना पोटात जातो. ज्यामुळे आरोग्याला धोका निमार्ण होतो.

disclaimer
disclaimeryandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com