भारताचा पहिली 508 किमी लांब बुलेट ट्रेन मुंबई आणि अहमदाबाद धावणार आहे.
मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगामध्ये सुरू आहे.
नवी मुंबईत घणसोली आणि शिळफाटा दरम्यानच्या बोगद्याच काम पूर्ण होत आहे. ५ किमीचा या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.
बोगदा शिळफाटा ते गायमुख दरम्यान २ किमी लांब असून अत्याधुनिक टनल मशीनने खोदण्यात आलं आहे.
बुलेट ट्रेन मार्गावरील सर्वात महत्वाचा टप्पा आहे.
२१ किमीच्या समुद्राखाली बोगद्याचा भाग आहे. ज्यामध्ये ठाणे खाडीच्या खाली ७ किमीचा मार्ग आहे.
आता ही बुलेट ट्रेन कधी सुरू होणार आहे. याची सर्वांनाच उत्सुकता आहे.