Adinath-Urmila Kothare: झोपेतून उठला अन् पहिल्याच नजरेत प्रेमात पडला, आदिनाथ- उर्मिलाची प्यारवाली लव्हस्टोरी

Adinath And Urmila Kothare Lovestory: आदिनाथ कोठारे आणि उर्मिला ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. आदिनाथ पहिल्याच भेटीत उर्मिलाच्या प्रेमात पडला होता. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
Adinath And Urmila Kothare Lovestory
Adinath And Urmila Kothare LovestorySaam Tv
Published on
Adinath And Urmila Kothare Lovestory
Adinath And Urmila Kothare LovestorySaam Tv

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. उर्मिलाला पाहताच क्षणी आदिनाथ तिच्या प्रेमात पडला होता.

Adinath And Urmila Kothare Lovestory
Adinath And Urmila Kothare LovestorySaam Tv

उर्मिलाच्या करिअरला सुरुवात झाली होती. त्यावेळी महेश कोठारे शुभमंगल सावधान हा चित्रपट दिग्दर्शित करत होते.

Adinath And Urmila Kothare Lovestory
Adinath And Urmila Kothare LovestorySaam Tv

या चित्रपटाबाबतच बोलण्यासाठी उर्मिला महेश कोठारे यांच्या घरी गेली होती. उर्मिला त्यांच्या घरात बसली होती.

Adinath And Urmila Kothare Lovestory
Adinath And Urmila Kothare Lovestory

त्याचवेळी आदिनाथ झोपेतून उठून बाहेर आला. त्यावेळी त्याने उर्मिलाला पाहिले आणि तो तिच्या प्रेमात पडला.

Adinath And Urmila Kothare Lovestory
Adinath And Urmila Kothare LovestorySaam Tv

त्यानंतर शुभमंगल सावधान या चित्रपटात उर्मिलाने काम केले. या चित्रपटासाठी आदिनाथने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.

Adinath And Urmila Kothare Lovestory
Adinath And Urmila Kothare LovestorySaam Tv

चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान त्यांची सारखी भेट व्हायची.त्यांच्यात मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

Adinath And Urmila Kothare Lovestory
Adinath And Urmila Kothare LovestorySaam Tv

यानंतर आदिनाथने उर्मिलाला प्रपोज केले.त्यांनी २०११ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना जिजा नावाची मुलगी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com