मधुमेहाची समस्या असलेल्या रुग्णासाठीही आंब्याची पान चांगली ठरतात.
Effective for kidney stones
किडनी स्टोनची समस्या असलेल्या रुग्णांसाठी आंब्याची पान गुणकारी ठरतात.
Controls BP
बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी आंब्याची पान अत्यंत चांगली ठरतात.
Beneficial for stomach
पोटासंबंधित कोणत्याही समस्या जाणवत असल्यास आंब्याची पान अतिशय गुणकारी ठरतात.
Wrinkles on the face
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आंब्याची पान अतिशय उपायकारक ठरतात.
Immunity
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आंब्याची पान फायदेशीर ठरतात.
noteSaam Tv
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.