Garlic Mushroom Rice Recipe: अवघ्या काही मिनिटांमध्ये घरच्या घरा सोप्या पद्धतीनं बनवा गार्लिक मशरूम राइस

Garlic Mushroom Rice: रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला चटपटीत आणि पौष्टीक पदार्थ खायचा असेल तर या गार्लिक मशरूम राइसच्या रेसिपीला नक्की ट्राय करा.
सोप्या पद्धतीनं बनवा गार्लिक मशरूम राइस
Garlic Mushroom RiceCanva
Published on
साहित्य
Simple Veg Pulao Canva

साहित्य

तेल, लसूण, हिरव्या मिरच्या, आलं, बारीक कांदा, बारीक गाजर, मशरूम, सिमला मिरची, कोबी, चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो सॉस, शेझवान सॉस, व्हिनेगर, बासमती तांदूळ, तळलेले नूडल्स, कांदयाची पात.

मशरूम राइस
garlic riceCanva

मशरूम राइस

रात्रीच्या डिनरमध्ये गार्लिक मशरूम राइस बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवा आणि मंद आचेवर तेल गरम करून घ्या.

लसूण परतून घ्या
noodlesCanva

लसूण परतून घ्या

त्यानंतर तेलामध्ये बारीक चिरलेला लसूण टाका आणि सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या.

हिरवी मिरची
onion Canva

हिरवी मिरची

लसून चांगला परतल्यानंतर त्यामद्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि आले टाकून परत एकदा परतून घ्या

भाज्या शिजवा
ingredientsCanva

भाज्या शिजवा

त्यानंतर त्यामध्ये सर्व बारिक चिरलेल्या भाज्या टाकून गॅस फास्ट करून दोन ते तीन मिनिटे भाज्या चांगला तेलामध्ये परतून घ्या.

सॉस टोकून घ्या
oilCanva

सॉस टोकून घ्या

भाज्या तेलामध्ये चांगले परतल्यानंतर त्यामद्ये चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो सॉस, शेझवान सॉस, व्हिनेगर आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व एकत्र मिक्स करून घ्या.

बासमती तांदूळ
mushroomCanva

बासमती तांदूळ

त्यानंतर उकडलेला बासमती तांदूळ टाकून सर्व साहित्य एकत्र करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये वरून कांद्याची पात आणि तळलेले नूडल्स टाका.

डिनरची
riceCanva

डिनर

अशाप्रकारे तुमचा गार्लिक मशरूम राइस तयार. तुम्ही हा मशरूम राइस सॉस सोबत सर्व्ह करू शकता आणि तुमच्या कुटुंबासोबत डिनरची मजा घेऊ शकता.

Edited By: Nirmiti Rasal

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com