Sinhagad Fort: मुंबई आणि पुण्यावरून सिंहगड किल्ल्यावर कसं जायचं? पाहा PHOTO

Tourist Destination How To Go Sinhagad Fort: सिंहगड हे राज्यातील पर्यटकांचं आवडीचं पर्यटन स्थळ आहे. आज आपण सिंहगडावर कसं जायचं, ते जाणून घेवू या.
सिंहगड
Sinhagad FortYandex
Published on
 सिंहगड किल्ला
Sinhagad Fort PhotoYandex

पावसाळ्यात सिंहगड किल्ला पर्यटकांंसाठी आवडीचे फिरण्याचे ठिकाण आहे. हिरवंगार निसर्ग सौंदर्य आणि गडकिल्ल्यांचा इतिहास पाहण्यासाठी येथे आवर्जून भेट दिली जाते.

 गडकिल्ल्यांचा इतिहास
Sinhagad Fort routeYandex

पुणे शहरासह घाट माथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे. अशा परिस्थितीत पर्यटनाचा आनंदच काहीसा वेगळा आहे.

सिंहगडावरील देवटाक्याची भिंत
Sinhagad Fort pathYandex

पावसाचा फटका सिंहगड किल्ल्याला बसल्याचं समोर आलंय. सिंहगडावरील देवटाक्याची भिंत पावसाने पडली असल्याची माहिती मिळत आहे.

सिंहगड घाट
how to go Sinhagad FortYandex

सिंहगड घाटात दरड कोसळल्याचं समोर आलंय. आज आपण मुंबई आणि पुण्यावरून सिंहगड किल्ल्यावर कसं जायचं, ते पाहू या.

सिंहगड किल्ला मुंबईपासून १८० किमी
where Sinhagad FortYandex

सिंहगड किल्ला मुंबईपासून १८० किमी आहे. पुण्यापासून ४० किमी अंतरावर आहे.

 सिंहगड
Sinhagad Fort latest updateYandex

बस, ट्रेन किंवा विमानाचा पर्याय तुम्ही सिंहगड किल्ल्यावर जाण्यासाठी निवडू शकता. रेल्वे स्टेशनपासून सिंहगडावर जाण्यासाठी दीड तास लागतो.

पर्यटनाचा आनंद
Sinhagad Fort newsYandex

पुणे शहरासह घाट माथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे. अशा परिस्थितीत पर्यटनाचा आनंदच काहीसा वेगळा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com