Sleeping Benefits for Health: अपुरी झोप देतेय हाय ब्लडप्रेशरला निमंत्रण? वयानुसार किती वेळ घ्यावी झोप

Sleeping Benefits: अपुऱ्या झोपेमुळे तुमच्या आरोग्यावर अनेक गंभीर परिणाम होतात. चला जाणून घेऊया दिवसभरात नेमकं किती वेळ झोपणं गरजेचे?
अपुऱ्या झोपेमुळे शरीरात उच्च रक्तदबावाचा धोका वाढतो?
Rest BenefitsCanva
Published on
विश्रांतीची गरज
Non-Sleep Deep RestSaam Tv

विश्रांतीची गरज

दिवसभराच्या धावपळीनंतर घरी जाऊन विश्रांतीची गरज असते. योग्य वेळ आराम केला नाही तर त्याचा परिणाम तुमच्या आरोगयावर होऊ शकतो त्यासोबतच तबयेत बिघडते.

आरोग्यावर दुष्परिणाम
Relieves stressyandex

आरोग्यावर दुष्परिणाम

दिवसभाराचा ताण दूप करण्यासाठी किमान ७ ते ८ तासांची झोप गरजेची असते. कमीवेळ झोपल्यामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. चला जाणून घेऊया कमी झोप घेतल्यामुळे आरोग्याला काय दुष्परिणाम होतात.

मेंदूवर ताण
Brain TumorSocial Media

मेंदूवर ताण

पुरेशी झोप नाही घेतल्यामुळे तुम्हाला डोकेदुखी, मायग्रेन सारख्या समस्या होण्याची शक्यता असते. दिवसभराच्या कामांमुळे तुमच्या मेंदूवर ताण येतो ज्यामुळे त्याला विश्रांतीची गरज असते.

डोळ्यांचे आरोग्य
Eye TwittchingYandex

डोळ्यांचे आरोग्य

पुरेशी झोप नाही झाल्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. कमी झोप झाल्यामुळे तुमची दृष्टी कमकुवत होते त्यासोबतच डोळ्यांना पुरेसा रक्तप्रवाह मिळत नाही ज्यामुळे अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते.

असंतुलित हार्मोन्स
Mood freshyandex

असंतुलित हार्मोन्स

पुरेशी झोप नाही झाल्यास तुमच्या शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात ज्यामुळे शरीरात पुरेसा रक्तप्रवाह होत नाही त्याच्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते. ७ ते ८ तासांपेक्षा कमी वेळ झोपल्यास तुम्हाला हृदय विकाराचा धोका निर्माण होऊ शकतो.

मधुमेहाचा धोका
Diabetes PreventionSaam Tv

मधुमेहाचा धोका

पुरेशी झोप नाही झाल्यास तुमच्या शरीरातील साखरेचं प्रमाण वाडतं ज्यामुळे मधुमेहाचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यासोबतच लठ्ठपमा सारख्या समस्या उद्भवतात ज्यामुले वजन वाढते.

नैराश्य
Manage Stress at OfficeSaam TV

नैराश्य

दिवसभर काम केल्यनंतर किमान ७ ते ८ तासांची झोप आवश्यक आहे. त्यापेक्षा जास्तवेळ किंवा त्यापेक्षा कमी वेळ झोप घेतल्यास तुम्हाला नैराश्य आणि चिंता या सरख्या समस्या उद्भवतात.

टीप
SleepSaam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Edited By: Nirmiti Rasal.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com