Health Tips : ऑफिसमध्ये बसून बसून पोटात सतत गॅस निर्माण होतोय? जाणून घ्या घरगुती उपाय, लवकर येईल आराम

How to Stop Gas Pain : बसून बसून पोटात गॅस निर्माण होण्याची समस्या होत आहे. तर पोटाच्या त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करा. हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
Health Tips :बैठ्या जीवनशैलीमुळे पोटात सतत गॅस निर्माण होतोय? जाणून घ्या घरगुती उपाय, लवकर येईल आराम
stomach painब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published on
offie work
workyandex

ऑफिसमध्ये सतत बसून बसून पोटात गॅस निर्माण होण्याची समस्या होत आहे. तर या त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी सोप्या टिप्स फॉलो करा.

Night Shift Work
Night Shift Work Dangerous For HealthGoogle

ऑफिसमध्ये तासंतास बसल्यामुळे अपचन, पोट फुगणे, पोटात गॅस होणे आणि अॅसिटिडीची समस्या निर्माण होते. बैठी जीवनशैली आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे या समस्यांना सामोरे जावे लागते.

Work
Work From Home Saamtv

व्यवस्थित जेवण न करणे, जेवणात पोषक तत्वाची कमतरता यामुळे पोटात गॅस होण्याची समस्या निर्माण होते.

Bloated Stomach
How To Get Rid Of Bloating Stomach Problem Due To Gas And AciditySaam Tv

ताण आणि व्यायामाचा अभाव, कमी झोप आणि दूधाने तयार झालेल्या पदार्थांचं अधिक सेवन केल्याने पोटात गॅस निर्माण होण्याची समस्या निर्माण होते.

Drinking water
Drinking water

तुम्हाला ऑफिसमध्ये गॅसच्या समस्येने त्रस्त झाला असाल, तुमचे उठणे-बसणे अवघड होते. यासाठी एका कपात गरम पाण्यात आलं टाकून पाणी प्यायल्याने अँटी ऑक्सिडेट्स आणि अँटी एम्प्लेमेटरी गुण मिळतात.

Drinking water
Drink mixed with wateryandex

गॅसच्या समस्यापासून मुक्तता हवी असेल, तर बडीशेप गरम पाण्यात टाकून प्यावे. यामुळे पोटातील गॅस, ब्लोटिंग आणि पोटाची सम्यसेपासून आराम मिळतो.

Buttermilk
Taak AKA ButtermilkSaam TV

पोटात होणारा गॅस, दु:खणे यावर उपाय म्हणून साधं ताक पिण्यापेक्षा मसाला ताक प्यावे. मसाला ताक पोटासाठी चांगलं असतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com