
विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
भारताच्या संघाने या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींना त्यांच्या नावाची जर्सी भेट दिली.
या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वविजेत्या लेकींचं अभिनंदन केलं.
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि पंतप्रधान मोदी यांच्यात दोन तास भेट झाली.
खेळाडू क्रांती गौड हिने यावेळी तिचा भाऊ तुमचा फॅन असल्याचे पंतप्रधान नरेंद् मोदींना सांगितला.