Ram Setu: इस्रोने तयार केला राम सेतूचा समुद्राखालील नकाशा, एकदा PHOTO पाहाच

Isro Scientists Create Undersea Ram Setu Adams Bridge Map: रामसेतु संदर्भात मोठी अपडेट समोर आलीय. ती आपण सविस्तर जाणून घेवू या.
रामसेतु
Ram SetuGoogle
Published on
राम सेतूसंदर्भात मोठं यश
Ram Setu Adams Bridge MapGoogle

इस्रोच्या शास्त्रज्ञांना राम सेतूसंदर्भात मोठं यश मिळालं आहे. शास्त्रज्ञांनी राम सेतूचा तपशीलवार नकाशा तयार केलाय.

राम सेतूसंदर्भात यश
Ram Setu MapGoogle

हा पूल तामिळनाडूचे रामेश्वरम आणि श्रीलंकेचे मन्नार बेट यांच्यामध्ये आहे. यासाठी शास्त्रज्ञांनी अमेरिकन स्पेस रिसर्च इन्स्टिट्यूट नासाच्या उपग्रहांचा डेटा वापरला आहे.

इस्रो संशोधक
Adams Bridge MapGoogle

या पुलाच्या मॅपिंगचे काम जोधपूर आणि हैदराबाद येथील इस्रोच्या संशोधकांनी नासाच्या उपग्रहाचा वापर करून केलंय. याचा वापर करून शास्त्रज्ञांनी बर्फाचा थर, हिमनदी याची अचूक माहिती दिलीय.

 राम सेतूचं आकारमान नकाशा
Ram Setu Adams Bridge Google

संशोधकांनी ऑक्टोबर २०१८ ते ऑक्टोबर२०२३ या कालावधीत ICESat-2 डेटा वापरून बुडलेल्या पुलाच्या संपूर्ण लांबीचा नकाशा तयार केलाय. त्यातील ९९.९८ टक्के भाग पाण्याखाली गेला आहे.

 राम सेतूचं आकारमान
Ram Setu Map photoGoogle

संशोधकांनी राम सेतूचं आकारमान १ चौरस किमी असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यापैकी फक्त ०.०२ टक्के भाग समुद्रसपाटीपासून वर आढळला आहे.

ॲडम्स ब्रिज
Google

संशोधकांनी सांगितले की, हा पूल पूर्णपणे पाण्यात बुडाला असल्याने आतापर्यंत अचूक सर्वेक्षण होऊ शकले नाही. रामसेतुलाच ॲडम्स ब्रिज असंही म्हटलं जातं.

 सेतुचं सर्वेक्षण
Ram Setu Adams Bridge Map photoGoogle

या पुलाचा ९९.९८ टक्के भाग पाण्यात बुडाला आहे. त्यामुळे जहाजाच्या मदतीने सर्वेक्षण करणे शक्य नसल्याचं संशोधकांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com