आपल्याला बऱ्याच वेळा सतत धूळ आणि मातीच्या संपर्काच राहिल्यामुळे शिंका येऊ लागतात.
काही नागरिकांना सतत शिंका येण्याचा त्रास देखील होत असतो.
अशा वेळी काही घरगुती उपचाराने तुम्ही लगेच बरे होऊ शकतात.
जाणून घेऊया घरगुती उपचार कोणते आहेत.
हवामानात बदल झाल्यामुळे तुम्हाला सतत शिंका येत असतील तर तुम्ही गरम पाण्याने वाफ घेऊ शकता.
हळदीच्या दुधात अनेक पोषक गुणधर्म असल्याने ते वारंवार शिंका येण्याच्या समस्येपासून आपली सुटका करत असतात.
तुम्हाला सतत शिंका येत असेल तुम्ही मध आणि आल्याचे सेवन करु शकता.