Diwali 2024 : चटपटीत फराळ जास्त दिवस फ्रेश राहण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स, चवही टिकून राहील

Diwali Faral : दिवाळीसाठी बनवलेला फराळ योग्य पद्धतीने स्टोर करा.
Diwali Faral
Diwali 2024SAAM TV
Published On
Diwali snacks
Diwali snacksyandex

दिवाळी फराळ

दिवाळीत कष्टाने बनवलेला फराळ दीर्घकाळ टिकण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते.

Seal the container with air
Seal the container with airyandex

हवा बंद डबा

सर्वप्रथम फराळ दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी तो हवा बंद डब्यामध्ये ठेवा. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नका.

snack
snackyandex

प्लास्टिकचा वापर टाळा

प्लास्टिक पिशव्यांमुळे पदार्थ लवकर नरम होतात आणि त्यांची चवही बिघडते.

chakli
chakliyandex

चकली- चिवडा

फराळातील जास्त तेलकट पदार्थ विशेषता चकली, चिवडा जर्मनच्या डब्यात भरून ठेवावा.

musty smell
musty smellyandex

कुबट वास

प्लॅस्टिकच्या डब्यात चुकूनही फराळ ठेवू नये. कारण यामुळे फराळाला कुबट वास येतो.

Stomach upset
Stomach upsetyandex

पोट बिघडते

फराळ योग्य प्रकारे स्टोर नाही केला तर तो लवकर खराब होतो. तसेच हा खराब फराळ खाल्ल्यामुळे आपले पोटही बिघडते.

sweets
sweetsyandex

गोड पदार्थ

दिवाळीत जर बाहेरून गोड पदार्थ घेऊन येत असाल तर जास्त दिवस घरात ठेवू नका. ४-५ दिवसात गोड पदार्थ खाऊन टाका.

Use of glass jar
Use of glass jaryandex

काचेची बरणीचा वापर

गोड पदार्थ स्टोर करण्यासाठी काचेच्या बरणीचा वापर करा आणि ती बरणी फ्रिजमध्ये ठेवा.

snack will taste better
snack will taste betteryandex

फराळाची चव चांगली राहील

या पद्धतींचा वापर केल्यास फराळ जास्त दिवस राहील आणि त्याची चवही बदलणार नाही.

disclaimer
disclaimeryandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com