Pen Drive: पेन ड्राइव्हमधून फाईल डिलीट झाल्यात? असा करा डेटा रिकव्हर

How to Recover Deleted Files from Pen Drive : आपल्यापैंकी प्रत्येकजण पेन ड्राइव्हचा वापर महत्त्वाची माहिती किंवा फोटो तसचे फाईल्स सेव्ह करण्यासाठी करतो. मात्र अनेकदा पेन ड्राइव्हमधून महत्त्वाची माहिती डिलीट होऊन जाते. तेव्हा परत कशा मिळावायच्या ते खालील प्रमाणे जाणून घेऊयात.
How to Recover Deleted Files
Pen DriveSaam Tv
Published on
Pen Drive
OfficeYandex

कार्यालयात अनेक महत्त्वाची माहिती ही पेन ड्राइव्हमध्ये सामाविष्ट केलेली असते. मात्र कामाच्या गडबडीत किंवा अनेक कारणांमुळे पेन ड्राइव्हमधून सर्व फाईल डिलीट होऊन जातात

Pen Drive
StepsYandex

जर तुमच्याही पेन ड्राइव्हमधील अत्यंत महत्त्वाच्या फाईल किंवा फोटो डिलीड झाले आहेत आणि ते तुम्हाला परत मिळवायचे आहेत. तर खाली दिलेल्या स्टेप्स नक्की पाहा.

Pen Drive
Recovery softwareYandex

पेन ड्राइव्हमधील सर्व डिलीट झालेल्या फाईल परत मिळवण्यासाठी तुम्ही ''रिकव्हरी सॉफ्टवेअरचा'' वापर करु शकता. मात्र त्या कशा परत करायच्या त्या पुढील स्टेपवरुन जाणून घ्या

Pen Drive
Fisrt StepYandex

पहिल्यांदा तुमच्या लॅपटॉपमध्ये रिकव्हरी सॉफ्टवेअर डाऊनलोड करुन घ्या.

Pen Drive
deleted dataYandex

दुसरी पायरीमध्ये तुम्ही ज्या पेन ड्राइव्हमध्ये तुम्हाला डिलीट डाटा पाहिजे आहे तो पेन ड्राइव्ह तुमच्या लॅपटॉपला कनेक्ट करा.

Pen Drive
Scan processYandex

त्यानंतर तुम्हाला लॅपटॉपमध्ये स्क्रीनवर ''स्कॅन प्रोसेस'' सुरु होईल. काही वेळानंतर तुम्हाला डिलीट झालेल्या सर्व फाईल्स लॅपटॉप स्क्रीनवर दिसून येतील.

Pen Drive
New FolderlYandex

ज्या डिलीट फाईल्स तुम्हाला पाहिजे आहे त्या सिलेक्ट करुन एका नवीन फोल्डरमध्ये सेव्ह करुन घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com