Clove Tea: औषधाची गरज नाही! डोकेदुखीपासून ते सांधेदुखीच्या समस्यावर एकच उपाय लवंगाचा चहा

लवंगाचा चहा पिण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
 Clove Tea
Clove TeaYandex
Published on
 Clove Tea
Clove TeaYandex

चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरातील विविध आयुर्वेदिक मसाल्याचा वापर केला जातो.

 Clove Tea
Clove TeaYandex

लवंगाचा चहा पिण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

 Clove Tea
Clove TeaYandex

औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण लवंगामध्ये फॉस्फोरस, पोटॅशिअम, प्रोटीन, आयर्न, सोडियम, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शिअम आणि हायड्रोक्लोरिक हे पोषकघटक असतात.

 Clove Tea
Clove TeaYandex

लवंगाचा चहा बनवण्यासाठी चार ते पाच लवंग उकडून घ्या. यात मध मिक्स करून चहामध्ये टाका

 Clove Tea
Clove TeaYandex

लवंगाचा चहा प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. अॅसिडिटी होत नाही.

 Clove Tea
Clove TeaYandex

लवंगामध्ये अॅटींबॅक्टेरियल गुणधर्म असतात. लवंगाचा चहा प्यायल्याने दातांच्या समस्या दूर होतात. डोकेदुखी होत असेल लवंगाचा चहा प्यायल्याने आराम मिळतो.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com