डिजिटल युग असल्यामुळे आपण नेहमीच मोबाईल, लॅपटॉपचा जास्त वापर करत असतो.
या सर्व गोष्टी खूप तास पाहत राहिल्यामुळे आपल्याला चष्मा लागतो.
डोळ्यांना लागलेला चष्मा घालवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.
तुमच्या डोळ्यावर लागलेला चष्मा घालवण्यासाठी तुम्ही दररोज अक्रोड फळाचे सेवन करा.
आपल्या आरोग्यासाठी अक्रोड फार गुणकारी आहे.
याबरोबर अक्रोडमध्ये अनेक गुणधर्म असल्याने ते आपल्या डोळ्यांसाठी फार प्रभावी आहे.
दररोज अक्रोड खाल्याने आपल्या डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते.
डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही दररोज भिजवलेले अक्रोड खाऊ शकता.