Tourist Spot In Kolhapur: विशाळगडावर कसं जायचं? वाचा एका क्लिकवर

How To Go Vishalgad: सध्या विशाळगड जास्तच चर्चत आलाय. या किल्ल्यावर आपण कसं जायचं, ते पाहू या.
 विशाळगड
Tourist Spot In KolhapurYandex
Published on
विशाळगडावर कसं जायचं?
VishalgadYandex

विशाळगड हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अतिशय प्रसिद्ध किल्ला आहे. सह्याद्री डोंगररांगेत हा किल्ला वसललेला आहे.

विशाळगडाचा रस्ता
Vishalgad routeYandex

विशाळगड किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस ७६ किमी अंतरावर आहे. आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळं करणाऱ्या डोंगरावर विशाळगड स्थित आहे.

कोल्हापूर
how to go VishalgadYandex

कोल्हापूरामधून यामार्गे कर्नाटक दिवसातून चार बस विशाळगडापर्यंत जातात. विशाळगडासमोर एक वाहनतळ आहे.

कोल्हापूरमधील विशाळगड
Vishalgad wayYandex

विशालगडाला जाणारा रस्ता वळणावळणाचा आहे. त्यामुळे पावसाळ्यात प्रवासाची वेगळीच मज्जा येते.

कोल्हापूरमधील पर्यटनस्थळ
Vishalgad tourismYandex

विशाळगडावर जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. तर गडाच्या खाली पार्किंगची देखील व्यवस्था आहे.

कोल्हापूरमधील किल्ला
tourist spotYandex

या गडावर अनेक ऐतिहासिक विहिरी आणि तलाव देखील आहेत. विशाळगडावर पायथ्यापासून वर जाण्यासाठी एक पूल देखील आहे.

कोल्हापूरमधील प्रसिद्ध किल्ला
tourist spot in kolhapurYandex

विशाळगडावरून खाली पाहिल्यावर विलोभनीय दृश्य दिसते. वळणावळणाच्या रस्त्यातून विशाळगडावर जायला अगदी सोपं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com