एखादा आजार झाल्यानंतर आपले शरीर वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देऊ लागते.
जर तुम्हाला एकादा आजार झाला असेल तर तुमच्या हात, पाय, मान, चेहरा, जीभ शरीराच्या या अंगांवर आपल्याला बदल दिसून येतो.
एखादा आजार झाल्यावर सर्वात आधी व्यक्तीच्या लघवीतून ही लक्षणं दिसू लागतात.
डायबिटीज असलेल्या व्यक्तीच्या लघवीतून ग्लूकोज सारखा वास येऊ लागतो.
सिस्टाइटिस ब्लॅडरचे संक्रमण झाल्यास लघवीचा दुर्गंध येऊ लागतो.
किडनीचा आजार झालेल्या व्यक्तीच्या लघवीचा दुर्गंध येतो.
किडनीचा आजार झालेल्या व्यक्तीच्या लघवीचा दुर्गंध येतो.
यकृताशी संबंधित आजार असलेल्या व्यक्तीच्या लघवीचा देखील घाणेरडा वास येतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.