Health Tips: पाण्यात हे पदार्थ मिसळा; आरोग्याला मिळतील जबरदस्त फायदे

Health Care Tip: चांगल्या आरोग्यासाठी आहारात करा खालील गोष्टीचा समावेश.
Health Care
Health TipsSaam Tv
Published on
Health Tips
lemon waterYandex

तुम्ही दररोज 'लिंबू पाणी' प्यायल्याने निरोगी त्वचा मिळण्यास फायदा होतो शिवाय रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. एवढेच नाही तर तुमच्या शरीराला व्हिटॅमिन सी मिळते.

Health
Rice waterYandex

चांगल्या आणि निरोगीस केसांसाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करण्यात येतो. मात्र इतकेच नाही तर तांदळाच्या पाण्याने त्वचा चमकदार होते शिवाय वेळे आधी केस पांढरे होण्यापासून बचावले जातात.

Health Tips
GingerYandex

स्वयंपाक घरात चहाची चव वाढवण्यासाठी आलं वापरल जात.मात्र आल्याचा वापराने हृदयाच्या समस्येमध्ये फायदा होतो शिवाय मधुमेह असलेल्या रुग्णासाठी आल्याचा फायदा होतो.

Health
fennel waterYandex

बडीशेपचे पाणी प्यायल्याने मासिक पाळीमधील वेदना कमी होण्यास मदत होऊन पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते.

Health Tips
Mint waterYandex

पुदिन्याच्या पाण्याने मानसिक ताण कमी होण्यास मदत होते शिवाय पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

Health Tips
NoteYandex

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com