Rosted Corn Benefits: तुम्हाला पण पावसाळ्यात कणीस खायला आवडतं का? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Rosted Corns During Monsoon: पावसाळ्यात कणीस खाण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
Monsoon
Rosted Corn BenefitsCanva
Published on
मक्याचे कणीस
Maize CornCanva

मक्याचे कणीस

पावसाळ्याचा आगमन होताच अनेकांना हिरव्या गार वातावरणात मक्याचे कणीस खायला आवडते.

थंडगार वातावरण
Cool weatherCanva

थंडगार वातावरण

पावसाळी वातावरण त्यामघ्ये थंडगार वातावरण खेळती हवा गरमागरम कणीस त्यावर बटर, लिंबू आणि मसाला हा पदार्थ अनेरकजण खाण्यास पसंती देतात.

आरोग्याला फायदे
Health BenefitsCanva

आरोग्याला फायदे

तुम्हाला माहिती आहे का? कणीस खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. पणीस खाणं आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असते.

गुणधर्म
QualitiesCanva

गुणधर्म

कणीसमध्ये जीवनसत्त्वे अ, सी, ई, के, बी, मॅग्रेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह यासारखे गुणधर्म आढळतात.

पचन सुधारते
Improves DigestionCanva

पचन सुधारते

भाजलेल्या कणीसमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते. कणीस खाल्ल्यामुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठताची समस्या दूर होते.

वजन कमी होते
WeightlossCanva

वजन कमी होते

कणीसमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे तुमचे वजन कमी होऊन नियंत्रित राहाण्यास मदत होते.

शरीराला पोषण मिळते
Sweet Corn BenefitsCanva

शरीराला पोषण मिळते

भाजलेल्या कणीसमध्ये भरपूर प्रमाणात ऑटऑक्सिडंट्स ज्यामुळे शरीराला पोषण मिळण्यास मदत होते.

रक्तदाबाचा त्रास कमी होतो
BP ProblemCanva

रक्तदाबाचा त्रास कमी होतो

भाजलेल्या कणीसृ खाल्ल्यामुळे रक्तदाबाचा त्रास कमी होऊन नियंत्रित राहाण्यास मदत होते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते
MeditationCanva

रोगप्रतिकारशक्ती वाढते

भाजलेल्या कणीस खाल्यास तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते.

डिस्क्लेमर
DoctersCanva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com