गरम पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
रात्री गरम पाणी प्यायल्याने शरीराला चांगली झोप येते.
गरम पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत होते. अॅसिडीटी होत नाही.
गरम पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होतात.
रात्री जेवल्यानंतर गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
सर्दी, खोकला व ताप आल्यास रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी फायद्याचे असेल.
पोटाचे कोणतेही विकार असतील तर रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या