Janmashtami 2026 Marathi Wishes: प्रेम असो वा मैत्री... जन्माष्टमीचे 'हे' शुभेच्छा संदेश जिंकतील प्रत्येकाचे मन, 5 व्या क्रमांकाचा सर्वात बेस्ट

Dahi Handi Marathi Wishes: भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव म्हणजेच जन्माष्टमी. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त आपल्या प्रियजनांना, आई-वडिलांना, मित्रांना आणि गोविंदा पथकांना खास मराठी शुभेच्छा, चारोळ्या आणि मेसेज पाठवा.
Janmashtami wishes
Janmashtami wishesmeta ai
Published on
Krishna Janmashtami wishes
Krishna Janmashtami wishescanva

तुझ्या हास्यात दिसतो मला, कान्हाचा गोडवा खास...

तू अशीच सोबत राहावी, हीच जन्माष्टमीची आस!

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Janmashtami Marathi wishes
Janmashtami Marathi wishesgoogle

घरात राहो सुख-शांती, नांदो प्रेमाचा गोडवा...

कान्हाच्या कृपेने प्रत्येक दिवस, आनंदाने जावो नवा!

जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Krishna quotes Marathi
Krishna quotes Marathicanva

आईच्या मायेपुढे फिका, कान्हाचाही गोडवा वाटतो...

तुझ्या चरणी माझा आनंद, तुझ्या आशीर्वादाने जीन फुलतं!

आईला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा!

Krishna quotes Marathi
Krishna quotes Marathigoogle

गोविंदा आले रे आला, घुमला दहीहंडीचा नाद...

कान्हाच्या नावाने रंगू दे, आजचा प्रत्येक क्षण खास!

गोविंदा पथकाला जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Janmashtami 2026 Wishes
Janmashtami 2026 Wishesgoogle

मैत्री असावी कृष्ण-सुदामासारखी, मनापासून आणि खास...

कान्हाच्या कृपेने आयुष्यात, सदैव राहो आनंदाचा वास!

मित्रांनो, जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com