Gudi Padwa 2025 Rangoli: नथीच्या मराठमोळ्या थाटात नटलेल्या गुढीची जबरदस्त रांगोळी, पाहा एका क्लिकवर

Gudi Padwa 2025 Rangoli Design : गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक घरात सजावट केली जाते. त्यातलाच महत्वाचा भाग म्हणजे घरापुढे असणारी आकर्षक रांगोळी. तुम्हाला सोप्या साध्या पद्धतीने रांगोळी काढायची असेल तर पुढे दिलेल्या फोटोंचा वापर तुम्हाला नक्की होईल.
Gudi Padwa 2025 Rangoli
Gudi Padwa 2025 Rangoligoogle
Published On
Gudi Padwa 2025 Rangoli
Gudi Padwa 2025 Rangoligoogle

पाडव्याची सजावट

गुढीपाडव्याला घराच्या सजावटी गृहीणी प्रचंड धडपड करत असतात.

Gudi Padwa 2025 Rangoli
Unique Rangoli Art for Festivalsgoogle

मुख्य द्वार

गुढीपाडव्यात घराचे मुख्य द्वार सजावट करून सुंदर सजवले जाते.

Gudi Padwa 2025 Rangoli
Gudi Padwa 2025 Rangoligoogle

आकर्षक रांगोळी

गृहीणी वेगवेगळ्या पद्धतीने आकर्षक रांगोळी काढतात.

Gudi Padwa 2025 Rangoli
Gudi Padwa 2025 Rangoligoogle

सुंदर रांगोळ्या (Gudi Padwa 2025 Rangoli)

तुम्ही सुद्धा अशा सुंदर रांगोळ्या घरात काढू शकता.

Easy Rangoli Designs for Gudi Padwa
Easy Rangoli Designs for Gudi Padwagoogle

गुढीची तयारी

गुढीपाडव्याला दाराजवळ गुढी उभारण्यापुर्वी रांगोळी काढली जाते.

Traditional Rangoli Patterns for Gudi Padwa
Traditional Rangoli Patterns for Gudi Padwagoogle

सकारात्मक

घरापुढे रांगोळी काढल्याने सकारात्मक राहते.

Beautiful Rangoli for Gudi Padwa
Beautiful Rangoli for Gudi Padwagoogle

सोपी रांगोळी

तुम्ही घरी सोप्या पद्धतीने रांगोळ्या काढू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com