Gokarna Beach : स्वर्गाहून सुंदर ठिकाणी पार्टनरसोबत जायचंय? मग गोकर्ण बीच ठरेल बेस्ट

Peaceful Beaches India : सप्टेंबर महिन्यात गोकर्ण पर्यटनासाठी उत्तम ठरतो. शांत समुद्रकिनारे, आल्हाददायक हवामान, धार्मिक मंदिरं आणि ट्रेकिंग ठिकाणांमुळे गोकर्ण हे कपल्स आणि निसर्गप्रेमींसाठी खास डेस्टिनेशन आहे.
Romantic trip Gokarna
Romantic trip Gokarnagoogle
Published on
Romantic trip Gokarna
Romantic trip Gokarnagoogle

सप्टेंबर महिन्यात कर्नाटकातील गोकर्ण हे निसर्गाने संपन्न असलेले पर्यटनस्थळ प्रवाशांना विशेष आकर्षित करते. हिरवीगार निसर्ग, शांत समुद्रकिनारे आणि धार्मिक वातावरणामुळे गोकर्णाला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

Romantic trip Gokarna
Romantic trip Gokarnagoogle

सप्टेंबर महिना हा कर्नाटकातील गोकर्ण फिरण्यासाठी योग्य ठरतो. कारण या काळात हवामान आल्हाददायक असल्याने पर्यटनासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो.

Romantic trip Gokarna
Romantic trip Gokarnagoogle

ॐ बीच

‘ॐ’च्या आकाराचा हा किनारा पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. शांत किनाऱ्याचे पाणी आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी हे ठिकाण बेस्ट आहे.

Romantic trip Gokarna
Romantic trip Gokarnagoogle

कुडले बीच

सूर्यास्ताचा मनमोहक नजारा अनुभवण्यासाठी उत्तम स्थळ ठिकाण म्हणजे कुडले बीच आहे. तसेच गोकर्ण महाबळेश्वर मंदिर हे धार्मिक महत्त्व असलेले प्राचीन मंदिर आहे.

Gokarna Mahabaleshwar temple
Romantic trip Gokarnagoogle

हाफ मून बीच

पायी ट्रेक करून पोहोचण्यासारखे हे ठिकाण जोडीदारासोबत फिरण्यासाठी योग्य आहे. येथील प्रसिद्ध ठिकाणांमध्ये पॅराडाईज बीच, याना गुहा, मिरजान किल्ला, भद्रकाली मंदिर अशी ठिकाणे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com