Monsoon Travel : पावसाळ्यात फिरायला जाताय? लक्षात ठेवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी

Monsoon Travel Tips: सध्या प्रत्येक पर्यटन स्थळी पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. मात्र अशात अनेक अपघातही होत आहेत.त्यात आम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगत आहोत.
Monsoon Season
Monsoon Travel TipsYandex
Published on
Monsoon Travel Tips
rainy dayYandex

पावसाळ्याच्या दिवसात

पावसाळा सुरु होऊन अनेक दिवस झाले आहेत अशात प्रत्येकजण घराबाहेर पडून वातावरणाचा आनंद घेत आहेत.

Monsoon Season
Negligence of the personYandex

व्यक्तीचा निष्काळजीपणा

मात्र पावसाळ्यात फिरायला गेल्यानंतर लोकांच्या निष्काळजीपणामुळे अनेक अपघात होत आहेत.

Monsoon Travel Tips
What things to take care ofYandex

कोणत्या गोष्टींची काळजी

आज आपण पाहूयात जर पावसाळ्यात तुम्ही फिरायला जाणार असाल तर खाली दिलेल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे.

Monsoon Season
Unseasonal rise in water levelYandex

पाण्याची अवेळी वाढणारी पातळी

अनेकजण पावसाळ्यात फिरण्यासाठी धबधबे किंवा तलावाच्या जवळ जातात. मात्र अनेकदा पाण्याची पातळी वाढू लागते,या गोष्टी लोकांच्या लक्षात येईपर्यंत मोठे अपघात होतात.

Monsoon Travel Tips
LandslidesYandex

भूस्खलन

पावसाळ्यात बाहेर फिरायला जाण्याआधी योग्य ते ठिकाण निवडा शक्यतो डोंगराळ भागात भूस्खलन होण्याची दाट शक्यता असते.

Monsoon Travel Tips
Be careful while drivingYandex

वाहन चालवताना काळजी

पावसाळ्यात प्रत्येक ठिकाणी वाहन चालवताना काळजी घ्या. विशेष म्हणजे घाटमाथ्यावर वाहन चालवताना काळजी घ्यावी.

Monsoon Season
Adventure sportsYandex

साहजी खेळ

जर तुम्ही कोणत्या धबधबे किंवा डोंगराळ भागात फिरण्यासाठी जाता तेव्हा तिथे साहसी खेळ खेळू नका. अशाने तुमच्या जीवाला धोका अशू शकतो.

Monsoon Season
Unfamiliar PlacesYandex

अनोळखी ठिकाणे

जर पावसाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करताय तर चुकूनही अनोळखी ठिकाणी जाऊ नका. ज्या परिसराची संपूर्ण माहिती असेल तिच ठिकाण फिरण्यासाठी निवडावीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com