Hand Writing Tips
Hand Writing Tips For StudentsYandex

Hand Writing Tips For Students : शाळेत गेल्याबरोबर मुलाला या सवयी लावा; अक्षर मोत्यासारखं सुंदर येईल

Hand Writing Tips : आपल्यापैंकी अनेकजण असे आहेत ज्याची अजूनही हस्ताक्षर चांगले येत नसेल.मात्र जर तुमच्या लहान मुलांचेही हस्ताक्षर चांगले येत नसल्यास खाली दिलेल्या टिप्स नक्की वापरा.
Published on
Hand Writing
SchoolYandex

मुलं शाळेत गेल्यानंतर मुलांना वही- पाटीवर लिहिण्याची सवय करायला लावतात.

Hand Writing Tips
children's handwritingYandex

अनेकदा मुलं शाळेत गेल्यानंतर काही पालक मुलांच्या हस्ताक्षर चांगले नसल्याने टेन्शनमध्ये असतात.

Hand Writing
Some TipsYandex

चला तर आज काही सोप्या टिप्स पाहूयात,ज्या टिप्सच्या मदतीने मुलांचे हस्ताक्षर सुधारण्यास नक्कीच मदत होईल.

Hand Writing Tips
down to studyYandex

जेव्हा मुलं अभ्यासाला बसतात तेव्हा मुलाच्या शरीराची ठेवण कशी आहे ते महत्त्वाची असते.काही लिहिण्यासाठी बसल्यानंतर मुलांचे कोपर आणि मनगट हलके असायला हवे.

Hand Writing
fingers movingYandex

जेव्हा तुमचे मुलं लहान असते तेव्हा त्याला बोटांची हालचाल होण्यासाठी मातीत खेळून द्यावे. मातीपासून अनेक वस्तू बनवण्यास सांगणे. त्यामुळे बोट मोकळी होण्यास मदत होते.

Hand Writing Tips
tightly whileYandex

लिहण्यासाठी बसताना मुलांना पेन्सिल जास्त घट्ट पकडून देऊ नये,याने हस्ताक्षर चांगले येत नाही.

Hand Writing Tips
three-line notebookYandex

पहिल्यांदा मुलांचे हस्ताक्षर सुधरवण्यासाठी त्यांना तीन ओळीच्या वहीमध्ये लिहिण्याची सवय लावावी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com