Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे महिलांना आर्थिक फायदे कोणते?

Ladki Bahin Yojana Economic Benefits: महाराष्ट्रात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' राबवली जात आहे.महाराष्ट्रात ही योजना एकनाथ शिंदे यांनी सुरू केली. मात्र या योजनेमुळे महिला कोणते आर्थिक फायदे होतात ते जाणून घ्या.
 Economic Benefits
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published on
Maharashtra government
Ladki Bahin YojanaYandex

महाराष्ट्र सरकारने जुलै महिन्यात महाराष्ट्रातील महिलांसाठी ''मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना'' सुरु केली होती.

advantage
Economic BenefitsYandex

महाराष्ट्रातील अनेक महिला 'लाडकी बहीण योजना'चा लाभ घेत आहेत असून राज्यातील महिलांना सरकार दरमहा १,५०० रुपये देते.

financial benefits
Ladki Bahin YojanaYandex

मात्र लाडकी बहिण योजनेचे महिलांना कोणते आर्थिक फायदे होत आहेत, याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात.

financial support
Ladki Bahin YojanaYandex

लाडकी बहिण योजनेमुळे पहिल्यांदा तर मध्यवर्गीय कुटुंबापासून ते गरीब कुटुंबाना आर्थिक आधार मिळाला असून योजनेतून मिळणाऱ्या पैशातून महिलांचा ताण कमी झाला आहे.

education
Ladki Bahin YojanaYandex

लाडकी बहिण योजनेमुळे प्रत्येक महिला स्वावलंबी झालेल्या आहेत शिवाय त्यांच्या आवडीनुसार शिक्षणही घेऊ शकतात.

daily expenses
Ladki Bahin YojanaYandex

एवढेच नाही तर या योजनेचे दर महिन्याला मिळणारे पैशांची बचत करु शकतात शिवाय दैनंदिन लागणारा आवश्यक खर्च करु शकतात.

decision-making ability
Ladki Bahin YojanaYandex

लाडकी बहिण योजनाचे महत्त्वाचे आर्थिक वैशिष्ट म्हणजे महिलांना स्वत:च्या निर्णयक्षमतेवर विश्वास ठेवून त्यांच्या भविष्यासाठी योग्य वाटचाल करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com