Maharashtra Tourism : विकेंड गेटवेसाठी उत्तम ठिकाणं महाराष्ट्रातली प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणं Top 5 ठिकाणं
आंबोली
महाराष्ट्राची राणी म्हणजेच आंबोली हे प्रसिद्ध नसले तरी शांत आणि कधीही न घेतलेला अनुभव मिळवून देईल.
तोरणमाळ
नंदूरबारमधील सातपुडा पर्वतरांगामध्ये समृद्धीसपाटीपासून ३७७० फुटावर असलेले गिरिस्थान आहे.
इगतपुरी
नाशिकजवळील इगतपुरी राज्यातील लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे.
भीमाशंकर
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भीमाशंकर हे धार्मिक महत्वासाठी आणि तिथे असणाऱ्या अभयारण्यासाठी जगात प्रसिद्ध आहे.
लोणावळा-खंडाळा
खंडाळ्यातील ज्वेल ऑफ सह्याद्री म्हणजेच लोणावळ्यापासून ३ किमी अंतरावर दोन थंड हवेची पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात.
महाबळेश्वर पाचगणी
पश्चिम घाटात वसलेले निसर्गाचे वरदान म्हणजे महाबळेश्वरचे हिल स्टेशन आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.