Health Tips : दूध आणि केळी एकत्र खाणे गुड की बॅड कॉम्बिनेशन? वाचा तज्ज्ञांचे मत

Milk - Banana Combination : दूध आणि केळी एकत्र खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात, जाणून घ्या.
Milk - Banana Combination
Health TipsSAAM TV
Published On
Eating milk and banana together
Eating milk and banana togetheryandex

दूध आणि केळी एकत्र खाणे

अनेक लोक दूध आणि केळी एकत्र खातात, मात्र हे कॉम्बिनेशन गुड की बॅड? हे तज्ञांकडून जाणून घेऊयात.

Digestive problems
Digestive problemsyandex

पचनसंबंधित समस्या

केळी आणि दूध एकत्र खाल्ल्यामुळे पचनसंबंधित समस्या उद्भवतात. पोट फुगणे, ॲसिडीटी, जुलाब इत्यादी त्रास होतात.

Substances with different properties
Substances with different propertiesyandex

वेगवेगळ्या गुणधर्मयुक्त पदार्थ

केळीमध्ये थंड, गोड गुणधर्म असतात. तर दुधात थंड गुणधर्म असतात. वेगवेगळ्या गुणधर्मयुक्त पदार्थ एकत्र खाल्ल्यामुळे आरोग्यास हानी पोहचते. असे तज्ज्ञांचे मत आहे.

Skin allergies
Skin allergiesyandex

त्वचेची ॲलर्जी

अनेक लोकांना केळी आणि दूध एकत्र खाल्ल्यास त्वचेची ॲलर्जी होते. उदा. त्वचेवर पुरळ येणे,खाज सुटणे,सूज येणे इत्यादी

respiratory problems
respiratory problemsyandex

श्वसन समस्या

केळी आणि दूध एकत्र करून खाल्ल्यामुळे श्वसन समस्या उद्भवू शकतात. कारण यामुळे कफ वाढून खोकल्याची समस्या निमार्ण होते.

Sinus
Sinusyandex

सायनस

सायनसची समस्या असलेल्या लोकांनी चुकूनही केळी आणि दूध एकत्र खाऊ नये. यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होताना दिसून येतात.

Heart health
Heart healthyandex

हृदयाचे आरोग्य

फळ आणि द्रवाचे मिश्रण करून त्याचे सेवन केल्यास हृदयाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

Expert opinion
Expert opinionyandex

तज्ज्ञांचे मत

तज्ज्ञांचे मते, हे दोन्ही पदार्थ एकटे खाणे योग्य राहील. कारण यामध्ये पोषक घटक आहेत. जे शरीराचा विकास करण्यास मदत करतात.

milk
milkyandex

दूध

दूध प्रोटीन, व्हॅटामिन बी १२ ने समृद्ध आहे. हे शाकाहारी लोकांसाठी उत्तम प्रोटीन आहे.

banana
bananayandex

केळी

केळी व्हॅटामिन बी ६, फायबर, पोटॅशियम समृद्ध आहे. केळी खाल्यानंतर अधिक काळ पोट भरलेले राहते. व्यायामानंतर हा प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे.

disclaimer
disclaimeryandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com