Diwali Shopping In Mumbai: दिव्यांनी सजले मुंबई मार्केट्स, आजचा जा शॉपिंगला

Diwali Shopping In Mumbai: मुंबईत राहत आहात तर दिवाळीनिमित्ताने काही खरेदी करायची असल्यास खाली दिलेले मार्केटमध्ये तुम्ही खरेदीसाठी नक्की जाऊ शकता.
Diwali Shopping
Diwali Shopping In MumbaiSaam Tv
Published on
Diwali Shopping In Mumbai
NavratriYandex

सध्या सर्वत्र नवरात्री सणाचा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित्ताने सर्वजण गरबा आणि दांडिया खेळत आहे.

Diwali Shopping
Within a few daysYandex

मात्र नवरात्रीनंतर अवघ्या काही दिवसातच दिवाळी हा मोठा सण येणार आहे.

Diwali Shopping In Mumbai
From clothes to foodYandex

दिवाळीनिमित्ताने सर्वजण दिवाळीच्या कपड्यापासून ते खाद्यपदार्थांची खरेदी करण्यासाठी बाहेर जाणार.

Diwali Shopping
Near MumbaiYandex

जर तुम्हालाही दिवाळीनिमित्ताने खरेदी करायची असल्यास मुंबईजवळील ही प्रसिद्ध मार्केटमध्ये नक्की भेट द्या.

Diwali Shopping In Mumbai
Crawford MarketYandex

दिवाळीनिमित्ताने तुम्हाला कपड्यांपासून ते अनेक सजावटीच्या सामानाची खरेदी करायची असल्यास तुम्ही क्रॉफर्ड माक्रेटमध्ये जाऊन येऊ शकता.

Matunga Market
Matunga Market Yandex

माटुंगा मार्केटमध्ये तुम्ही दिवाळीनिमित्ताने असलेल्या सर्व सामानाची खरेदी करु शकता. अगदी कमी किंमतीत तुम्हाला येथे दिवाळीचे सर्व साहित्य मिळतील.

Diwali Shopping
Bhuleshwar Market Yandex

भुलेश्वर मार्केट हेही कोणत्याही सणासाठी खरेदी करण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com