Diwali Lamp : यंदा दिवाळीला या दिव्यांनी संपूर्ण घर उजळवा; पाहा डिझाइन

Diwali Lamp Unique Design : दिवाळीसाठी घर लख्ख प्रकाशाने उजळावे यासाठी तुम्ही हे दिवे खरेदी करू शकता. आम्ही येथे दिव्याच्या विविध डिझान्स शोधल्या आहेत.
Diwali Lamp
Diwali Lamp Saam TV
Published on
Diwali Lamp
Diwali Lamp Saam TV

दिवाळी म्हणजे अंधाराला दूर लोटणारा सण. त्यामुळे या सणाला प्रत्येक व्यक्तीच्या घराबाहेर दिव्यांची सुंदर विद्युत रोशनाई असते. तसेच अंगणात रांगोळी सुद्धा काढली जाते.

Diwali Lamp
Diwali Lamp Saam TV

दिवाळी सुरू होण्यासाठी आता अवघे ७ दिवस शिल्लक आहेत. अशात बाजारात विविध ठिकाणी दिव्यांची विक्री सुरू आहे.

Diwali Lamp
Diwali Lamp Saam TV

आता यंदा तुम्ही घरी अनोख्या आणि नवीन पद्धतीच्या दिव्यांची खरेदी करू शकता. त्यामुळे येथे आम्ही काही नवीन आणि युनिक डिझाइन शोधल्या आहेत.

Diwali Lamp
Diwali Lamp Saam TV

फोटोत दिसत असलेला हा दिवा धातूचा आहे. तुम्ही सुद्धा तांबे किंवा पितळेचा दिवा घरी लावू शकता.

Diwali Lamp
Diwali Lamp Saam TV

मातीचे कुंदण वर्क आणि विविध रंग असलेला हा दिवा सुद्धा अंगनात लावल्यावर फार सुंदर दिसतो. दिवा खोलगच असल्याने यात जास्त तेल राहते आणि दिवा बराच वेळ चालतो.

Diwali Lamp
Diwali Lamp Saam TV

कुंदण आणि डायमंडने सजवलेला हंडीच्या आकाराचा दिवा सुद्धा फार युनीक आहे. या दिव्याने संपूर्ण घर उजळतं.

Diwali Lamp
Diwali Lamp Saam TV

दारात सुंदर रांगोळी काढली नसेल तर तुम्ही दिवे आणि फुलं एकत्र करून त्याचीही सुंगर रांगोळी तयार करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com