Diwali 2024: अभ्यंगस्नान केल्यावर करा 'हे' उपाय, पैसा चुंबकासारखा होईल आकर्षित

Astrology : आयुष्यातील पैशांची समस्या दूर करायच्या असेल तर दिवाळीला 'हे' उपाय नक्की करा.
Astrology
Diwali 2024SAAM TV
Published On
Money exchange
Money exchangeyandex

पैशांची चणचण

घरात पैशांची चणचण असेल, कर्ज वाढत असेल किंवा घरात पैसा टिकत नसेल तर ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळीच्या पहिल्या दिवशी हे खास उपाय आवर्जून करा.

bath
bathyandex

अभ्यंगस्नान

दिवाळीच्या दिवशी अभ्यंगस्नान केल्यावर चुकूनही जुने कपडे घालू नये. कायम नवीन कपडे घालावेत.

Decorate the house with lights
Decorate the house with lightsyandex

दिव्यांनी घर सजवा

अभ्यंगस्नान केल्यावर देवी लक्ष्मीसाठी घराबाहेर आणि देवघरात रांगोळी काढा आणि दिव्यांनी घर उजळवून टाका.

Brahmamuhurta
Brahmamuhurtayandex

ब्रह्ममुहूर्त

दिवाळीच्या दिवशी उशीरा उठू नये. ब्रह्ममुहूर्तच योग्य शुभ मानला जातो.

Camphor
Camphoryandex

कापूर

अभ्यंगस्नान केल्यावर देवाची आरती करताना चांदीच्या भांड्यात कापूर जाळावा. यामुळे पैशांची अडचण कमी होईल.

money
moneyyandex

अमावस्या

दिवाळीच्या दिवशी अमावस्या असल्यामुळे संध्याकाळी घराच्या कोपऱ्यात मोहरीच्या तेलाचा दिवा ठेवा. यामुळे घरातील दारिद्र्य निघून जाते.

goddess
goddessyandex

देवीला नैवेद्य

दिवाळीच्या दिवशी देवीला कच्च्या हरभऱ्याच्या डाळीचा नैवेद्य दाखवा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील.

Goddess Lakshmi's Wavar
Goddess Lakshmi's Wavaryandex

देवी लक्ष्मीचा वावर

दिवाळीच्या दिवशी हे उपाय केल्यामुळे घरात सुख, शांती नांदते. ज्यामुळे देवी लक्ष्मीचा वावर घरात होतो आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारते.

disclaimer
disclaimeryandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com