CM Salary: मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीसांना किती मिळेल पगार? कसं निश्चित होतं CMचं पेमेंट, जाणून घ्या

Chief Minister Fadnavis Salary: राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पगार कसा ठरवला जातो हेही जाणून घेऊ. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस यांना किती पगार मिळणार ते जाणून घेऊ.
Devendra Fadnavis
Chief Minister Fadnavis Salarysaam tv
Published on
devendra Fadnavis

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. मुख्यमंत्रिपदावर विराजमान होणारे फडणवीस यांना प्रत्येक महिन्याला किती रक्कम वेतन भेटणार हे जाणून घेऊ.

devendra Fadnavis

भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची बिनविरोध निवड.

devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस हेच तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

devendra Fadnavis

फडणवीस यापूर्वी २०१४ ते २०१९ असा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते महाराष्ट्राच्या राजकारणातील दुसरे मुख्यमंत्री ठरले होते.

aazad maidan

मुंबईतील फोर्ट भागामधील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

devendra Fadnavis

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक महिन्याला किती पैसे मिळणार तुम्हाला माहित आहे का?

devendra Fadnavis

देशातील प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या निकषांवर आधारित वेतन श्रेणी निश्चित केली जाते.

devendra Fadnavis

दरडोई उत्पन्नानुसार महाराष्ट्र हे राज्यातील सर्वात श्रीमंत राज्य असल्याने तसेच अर्थव्यवस्थेला हातभार लावणारे उद्योग आणि इतर आर्थिक बाबतीतही महाराष्ट्र अनेक राज्यांपेक्षा पुढे असल्याने मुख्यमंतत्र्यांच्या पगारही जास्त आहे.

devendra Fadnavis

सर्वाधिक मासिक पगार घेणाऱ्या देशातील मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचा समावेश होतो.

devendra Fadnavis

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दर महिना 3 लाख 40 हजार रुपये वेतन मिळतं. याचप्रमाणे वेगवेगळे भत्ते आणि खर्चासाठीही रक्कमही दिली जाते. पगारमधूनच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वर्षाचे 40 लाख 80 हजार रुपये मिळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com