Knee Pain: थंडीत 'या' पदार्थांच्या सेवनाने गुडघेदुखीचा त्रास होईल कमी!

Winter Healthy Tips: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात थंडीची लाट पसरली आहे. या थंडीत अनेकांना गुडघे दु:खाची त्रास होत असल्यास खाली दिलेल्या पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
Winter Healthy Tips
Knee PainSaam Tv
Published on
Winter Healthy Tips
Health IssueYandex

थंडीत प्रत्येकजण आरोग्याची काळजी घेत असतो, मात्र त्यातील वयोरुद्ध व्यक्तींना थंडीत गुडघे दुखीचा त्रास अधिक जाणवू लागतो.

Daily Diet
Winter Healthy TipsYandex

जर तुम्हाला ही गुडघे दुखीचा त्रास अधिक जाणवत आहे?तर तुम्ही दैनंदिन आहारात खाली दिलेल्या पदार्थांचा समावेश करु शकता.

milk products
Winter Healthy TipsYandex

दूध आणि दुधापासून तयार केलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने थंडीत गुडघे दुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

green leafy vegetables
Winter Healthy TipsYandex

थंडीत गुडघे दुखीची समस्या प्रत्येकाला जाणवत असल्यास तुम्ही हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा.

Suo
Winter Healthy TipsYandex

गरम सूपचे सेवन केल्याने थंडीत गुडघे दुखीचा त्रास जाणवत नाही शिवाय आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.

Sesame Laddus
Yandex

गुडघे दुखीचा थंडीत त्रास जाणवत असल्यास तुम्ही तिळाचे लाडू दररोज खावू शकता.

Note
Winter Healthy TipsSaam Tv

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com