Sanjay Gandhi National Park: संजय गांधी उद्यानातील ही प्रमुख आकर्षणे तुम्हाला माहिती आहेत का ?

Borivali Park: बोरिवलीमधील संजय गांधी उद्यान फिरण्यासाठी फार प्रसिद्ध आहे. पर्यटकांसाठी हे उद्यान प्रमुख आकर्षण ठरलं आहे. संजय गांधी उद्यानाला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.
sanjay gandhi national park
sanjay gandhi national parkgoggle
Published On
sanjay gandhi national park
sanjay gandhi national parkgoggle

महाराष्ट्रातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.

sanjay gandhi national park
sanjay gandhi national parkgoggle

पर्यटकांना फिरण्यासाठी संजय गांधी पार्क पिकनिक आणि वीकेंडसाठी फार उत्तम आहे.

sanjay gandhi national park
sanjay gandhi national parkgoggle

पर्यटकांना या उद्यानात घनदाट जंगले, प्राणी, पक्षी आणि फुलपाखरांच्या विविध प्रजाती पाहायला मिळणार आहे.

sanjay gandhi national park
sanjay gandhi national parkgoggle

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पहिले नाव कृष्णागिरी राष्ट्रीय उद्यान होते. त्यानंतर या उद्यानाचे १९७४ मध्ये नाव बदलून बोरिवली नॅशनल पार्क केले आहे.

sanjay gandhi national park
sanjay gandhi national parkgoggle

कान्हेरी लेणी सुमारे २००० हजार वर्षे जुनी असल्याने पर्यटकाचं आकर्षक केंद्र बिंदू बनली आहे.

sanjay gandhi national park
sanjay gandhi national parkgoggle

पर्यटकानां उद्यानाला भेट दिल्यावर सिंह सफारी सुद्धा करता येणार आहे. सिंह सफारी राइड सुमारे ३० मिनिटे असते.

sanjay gandhi national park
sanjay gandhi national parkgoggle

उद्यानाला भेट दिल्यावर पर्यटकांना विहार तलाव आणि तुळशी तलाव मित्र परिवार आणि कुटुंबियांसोबत एकांत घालवण्यासाठी योग्य आहेत.

sanjay gandhi national park
sanjay gandhi national parkgoggle

पर्यटकांसाठी संजय गांधी उद्यान दररोज सकाळी ७.०० ते संध्याकाळी ६.३० पर्यंत असते.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com