Vicky Kaushal: बॉलिवूडचा 'हँडसम हंक' विकी कौशलचा रुबाब पाहिलात का?

Vicky Kaushal Photoshoot: बॉलिवूडचा 'हँडसम हंक' विकी कौशल सध्या त्याचा आगामी चित्रपट 'बॅड न्यूज'मुळे चांगलाच चर्चेत आहे.
Vicky Kaushal
Vicky KaushalInstagram @vickykaushal09
Published on
Vicky Kaushal
Vicky KaushalInstagram @vickykaushal09

बॉलिवूडचा 'हँडसम हंक' विकी कौशल सध्या त्याचा आगामी चित्रपट 'बॅड न्यूज'मुळे चांगलाच चर्चेत आहे.

Vicky Kaushal
Vicky KaushalInstagram @vickykaushal09

'बॅड न्यूज'मध्ये विकी कौशलसोबत अभिनेत्री तृप्ती डिमरी रोमान्स करताना दिसणार आहे.

Vicky Kaushal
Vicky KaushalInstagram @vickykaushal09

'बॅड न्यूज' चित्रपटातील विकी कौशल आणि तृप्ती डिमरीच्या गाण्यांना प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे.

Vicky Kaushal
Vicky KaushalInstagram @vickykaushal09

विकी कौशल सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त आहे. चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Vicky Kaushal
Vicky KaushalInstagram @vickykaushal09

विकी कौशलने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हँडसम लूक केला होता. या लूकमधील काही फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Vicky Kaushal
Vicky KaushalInstagram @vickykaushal09

विकी कौशलने ब्लॅक कलरचा प्रिंटेड शर्ट आणि त्यावर ग्रे कलरचा ब्लेझर आणि ट्राऊजर पँट परिधान केली आहे.

Vicky Kaushal
Vicky KaushalInstagram @vickykaushal09

विकी कौशलने स्टायलिश हेअर स्टाइल, बिअर्ड लूक आणि ब्लॅक कलरचा गॉगल लावून फोटोशूट केले आहे. यामध्ये तो खूपच हँडसम दिसत आहे.

Vicky Kaushal
Vicky KaushalInstagram @vickykaushal09

विकी कौशलचे हे फोटो व्हायरल होत असून त्याला १० लाखांच्या आसपास लाइक्स मिळाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com