Bitter Gourd Juice: कारल्याचा रस प्यायल्याने मधुमेहच नाही हे आजार होतील दूर

औषधाप्रमाणे कारल्याचा रस चवीला कडू असतो. म्हणून अनेकजण कारलं खायला नाक मुरडतात.
Diabetes
Bitter Gourd Juice Yandex
Published on
Diabetes
Bitter Gourd Juice Yandex

औषधाप्रमाणे कारल्याचा रस चवीला कडू असतो. म्हणून अनेकजण कारलं खायला नाक मुरडतात.

Diabetes
Bitter Gourd Juice Yandex

कडू कारल्यांचा रस प्यायल्याने आरोग्य निरोगी राहते.

Diabetes
Bitter Gourd Juice Yandex

मधुमेहाच्या रूग्णांसाठी कारल्याचा रस रामबाण उपाय मानला जातो.

Diabetes
Bitter Gourd Juice Yandex

कारल्याचा रस प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

Diabtes
Bitter Gourd Juice Yandex

कारल्याचा रस प्यायल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

Diabetes
Bitter Gourd Juice Yandex

वजन कमी करण्यासाठी तुम्ही कारल्याचा रस प्या.

Diabetes
Bitter Gourd Juice Yandex

कारल्यामध्ये फायबर असते ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com